shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दीपावली व पाडवा निमित्त शहरात करण ससाणे यांची शुभेच्छा फेरी


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दीपावली पाडव्यानिमित्त शहरामध्ये शुभेच्छा फेरी काढली. यावेळी ससाणे यांनी शहरातील व्यापारी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीगाठी घेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. 


या शुभेच्छा फेरीप्रसंगी माजी नागराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक के सी शेळके, दिलीप सानप, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, शशांक रासकर, सुहास परदेशी, प्रवीण नवले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगलसिंग साळुंखे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, अमोल शेटे, युनुस पटेल, सुनील ससाणे, युवराज फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, सरबजीतसिंग चुग, वैभव पंडित, नजीरभाई शेख, बुरहानभाई शेख, कुंदनसिंग जुनी, रितेश गिरमे, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, आकाश जावळे, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे,  राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी,  शिवतेज गोसावी  आदी मान्यवर व काँग्रेसचे सहकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close