बार्शी:-
युवा ग्रामीण पत्रकार संघ बार्शी तालुकाध्यक्ष पदी श्री दत्तात्रय महादेव गुरव रा भोईंजे ता बार्शी जिल्हा सोलापूर यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दत्तात्रय गुरव यांचा शिवसेना ऑफिस बार्शी येथे हा सन्मान करण्यात आले
समस्त बार्शी तालुक्यातून दत्तात्रय महादेव गुरव यांचे अभिनंदन होत आहे तसेच युवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यानी ऑनलाईन पद्धतीने निवड देऊन युवा ग्रामीण पत्रकार संघ ज्या पद्धतीने समाजातील प्रत्येक घाटकनाच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर आहे त्या प्रमाणे बार्शी तालुका अध्यक्ष मन्हून बार्शी तालुक्या तील जे पत्रकार बांधव यांना एकत्र करून समाजातील प्रत्येक घाटकांच्या न्याय व हक्कांसाठी सदैव तयार राहणार आहे अशी ग्वाही पत्रकार दत्तात्रय महादेव गुरव यानी दिली

