shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय पत्रकार दिन:१६ नोव्हेंबर २०२२ आज राष्ट्रीय पत्रकार दिन

राष्ट्रीय पत्रकार दिन:
१६ नोव्हेंबर २०२२ आज राष्ट्रीय पत्रकार दिन  

भारतात लोकशाही चा विश्वास प्रस्थापित करून बनलेला चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. 
समाजात होणाऱ्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवून देण्याचं कार्य पत्रकारिता करते.

समाजचं काय तर देशातील प्रत्येक घटनेच्या मागे या चौथ्या स्तंभाचा महत्वाचा भाग आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो.
आजचा हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या त्याच्या जबाबदाऱ्यांचे महत्व दर्शवितो.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने १६ नोव्हेंबर १९६६ पासून काम सुरू केले.
त्या दिवसापासून १६ नोव्हेंबर दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

*पत्रकार बंधू*
  राष्ट्रीय पत्रकार दिन च्या हार्दिक शुभेच्छा ...!
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
श्री.भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नगर जिल्हा
close