श्रीरामपूर प्रतिनिधी:
आमदार लहु कानडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच स्तरातील व विविध पक्षातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कॉंग्रेस पक्षाचे मान्यवर, कॉंग्रेसप्रेमी नागरिक, नवनिर्वाचीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक वर्ग, महिला भगिनी तसेच श्रीरामपूर व देवळाली शहरातील व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास माजी उर्जामंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, मुंबई येथील अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात काल दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. सनई चौघाडाचे सूरांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत आमदार कानडे यांच्या चाहत्यांनी आवर्जून हजेरी लावली. सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यामुळे कार्यक्रमास कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे स्वरूप आले होते. यावेळी सुमारे तीन ते चार हजार नागरिकांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. आ. कानडे यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त आदल्या दिवशी शहरातील व्यापार्यांना शुभेच्छा देत फराळाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने व्यापा-र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. आमदार लहू कानडे, त्यांचे बंधू उद्योजक अंकुश कानडे व माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सिद्धार्थ मुरकुटे, सुनील ससाणे, समीर ससाणे, माजी नगरसेवक अंजुम शेख, रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, संजय फंड, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, कलीम कुरेशी, मुक्तार शहा, अण्णासाहेब डावखर, प्रशांत दरेकर, प्रा. धर्मनाथ काकडे, अमृत धुमाळ, रखमाजी जाधव, राहुरी बाजार समितीचे उपसभापती गोरख पवार, सतीश जाधव, शिवसेनचे संजय छल्लारे, अशोक थोरे, अरुण पाटील, अशोक मगर, राजेंद्र देवकर, सुधीर वायाखिंडे, ॲड. सुभाष जंगले, डॉ. प्रशांत चव्हाण, रणजीत बोरावके, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, सुखदेव सुकळे, प्रा.बाबुराव उपाध्ये, प्रा. गागरे, संजय जोशी, रणजीत श्रीगोड, आबा रोटे, अशोक बागुल, दत्ता कु-हे, सुदर्शन शितोळे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, सतीश बोर्डे, सचिन जगताप, प्रविण काळे, दिपक कदम, अशोक भोसले, राजेंद्र औताडे, नानासाहेब रेवाळे, विष्णुपंत खंडागळे, कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, डॉ. नितीन आसने, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, अमोल आदिक, मदन हाडके, युनुस पटेल, भारत तांबे, दिपक निंबाळकर, सागर मुठे, रज्जाक पठाण, असलम सय्यद, जमीर शेख, अनिल बिडे, कवी आनंदा साळवे, मल्लू शिंदे, प्रमोद भोसले, किशोर बनकर, विराज भोसले, कैलास बोर्डे, बापूसाहेब आदिक, किशोर बकाल, सचिन पवार, अहमद जहागीरदार, प्रताप पटारे, ॲड. प्रमोद वलटे, बाबासाहेब शेटे, मुन्ना पठाण, लकी सेठी, गौतम उपाध्ये, पुरुषोत्तम मुळे, एम.आर. भिंगारवाला, विलास लोढा, रियाजखान पठाण, सरवरअली सय्यद, बाळासाहेब खांदे, नवनाथ कोतकर, नानासाहेब कदम, विलास जाधव, अजय खिलारी, रिपाईचे महेंद्र त्रिभुवन, संतोष मोकळ, सुनील शिंदे, कैलास लावरे, पत्रकार बाळासाहेब आगे, बाळासाहेब भांड, मनोज आगे, प्रकाश कुलथे, अनिल पांडे, महेश माळवे, नवनाथ कुताळ, दीपक उंडे, गौरव साळुंके, देविदास देसाई, दिलीप दायमा, चंद्रकांत झुरंगे, भाऊसाहेब काळे, नितीन चित्ते, सचिन उघडे, स्वामीराज कुलथे, जयेश सावंत, विष्णुपंत डावरे, राजेंद्र उंडे, अप्पासाहेब घोलप यांच्यासह श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील कॉंग्रेससह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

