शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३
निधन वार्ता : कै. सोमनाथ नामदेव खोमणे..!!
राहुरी - खडांबे खुर्द येथील रहिवासी कै. सोमनाथ नामदेव खोमणे वय ३७ यांचे ह्यदयविकाराने शनिवार ता.२३/१२/२०२३ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई,वडील, दोन भाऊ, भावजाई,असा मोठा परिवार आहे. तर श्री. अशोक व रामनाथ यांचे ते भाऊ होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो...
शोकाकुल समस्त खोमणे परिवार...💐💐💐💐💐
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

