shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील बावडा येथे ज्ञानदीप पॅरामेडिकल अभ्यासक्रम आणि NEET/JEE/MHT-CIT/IIT-JEE प्रवेश सुरु..

इंदापूर तालुक्यातील बावडा येथे ज्ञानदीप   पॅरामेडिकल अभ्यासक्रम आणि NEET/JEE/MHT-CIT/IIT-JEE प्रवेश सुरु..
इंदापूर प्रतिनिधि: अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बावडा येथे नर्सिंग आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सूरू आहे. यात नर्सिंग क्षेत्रातील ए. एन. एम. नर्सिंग कोर्स कालावधी 2 वर्षे आणि जी एन एम नर्सिंग कोर्स कालावधी 3 वर्षे या अभ्यासक्रमाबरोबर पॅरामेडिकल क्षेत्रातीलडी एम एल टी/ रेडिओलॉजी/एक्स रे टेक्निशियन/ओ टी टेक्निशियन/ डायलिसिस टेक्निशियन/एमआरआय टेक्निशियन/सिटीस्कॅन टेक्निशियन यासारख्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे त्याचबरोबर ज्ञानदीप करिअर अकॅडमी अंतर्गत NEET/JEE/MHT-CIT चे प्रवेश सुरू झाले आहेत या अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर एमबीबीएस इंजिनिअरिंग  शासकीय कॉलेज मिळण्याचे शंभर टक्के खात्री मिळते तसेच विद्यार्थ्यांना NEET/JEE/MHT-CIT यासारख्या परीक्षांसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत होते त्याचबरोबर इयत्ता आठवी आणि दहावीच्या वयातच NEET/JEE/MHT-CIT ची दर्जेदार तयारी करून घेतली जाते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आव्हान केले
close