shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी प्रदर्शना मधील सांस्कृतिक कार्यक्रमात राधिका माध्यमिक विद्यालयाचे आले मराठे * या गीताने मिळविला प्रथम क्रमांक.

  कृषी प्रदर्शना मधील सांस्कृतिक कार्यक्रमात राधिका माध्यमिक विद्यालयाचे आले मराठे * या गीताने  मिळविला प्रथम क्रमांक.
इंदापूर:- कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे झालेल्या कृषी प्रदर्शना मधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आमच्या राधिका माध्यमिक विद्यालयाने आठवी ते दहावी गटामधील * आले मराठे * या गीताने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल  सर्व यशस्वी कलाकार विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता पांढरे मॅडम तसेच त्यांना प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे सर्व सहकारी यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच इंदापूर नगरपालिकेचे मा. उपनगराध्यक्ष   मा. श्री. अरविंद  वाघ तसेच विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक  अनिकेत  वाघ व विद्यालयाचे मुख्याध्यापक  दत्तात्रय दडस सर यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले. 
close