शौकतभाई शेख / श्रीरामपूर
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख शब्बीर उस्मान संपादक वृक्ष संवर्धन हे त्यांच्या वृक्ष संवर्धन या वर्तमानपत्रातून वृक्ष संवर्धनाबाबत करत असलेली जनजागृती तसेच समाजोपयोगी कार्यांबाबत यासोबतच वृक्ष संवर्धन या वर्तमानपत्रास भारत सरकार प्रसारण मंत्रालयांतर्गत नवी दिल्ली येथील दि.रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया या कार्यालयाकडून नुकताच मिळालेल्या आर एन आय सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल येथील समता कार्यालयात समता फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शेख नदीमताज गुलाम, चि.मिजान कुरेशी,शब्बीर ( राजुभाई) कुरेशी, समदानी गुलाम, इब्राहिम बागवान (सर), जावेद शेख, अफजल मेमन, ॲड.मोहसिन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

