प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :- ..........
केज तालुक्यातील पिसेगाव येथून आपल्या सामाजिक, राजकीय वाटचालीची सुरुवात करणारे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रभावित होऊन भाजपात युवक जिवनात सक्रिय सहभागी होऊन कार्य करणारे डॉ वासुदेव नेहरकर यांचा वाढदिवस काल दि. 10/01/2024 रोज बुधवारी केज तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.
लोकनेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम ताई मुंडे, आमदार नमिता मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे खंदे समर्थक तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी बीड चे जिल्हाध्यक्ष , कृषी उत्पन्न बाजार समिती केजचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ वासुदेव नेहरकर यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या क्रतत्वाचा आलेख असाच दिवसेंदिवस वाढत जावो अशा भावना व्यक्त केल्या.
लोकनेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम ताई मुंडे, आमदार नमिता मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार,माजी सभापती विष्णू भाऊ घुले, ॠषीकेश भैय्या आडसकर,लक्ष्मणराव लाड,रामधन चाटे,पञकार प्रकाश मुंडे, शरद इंगळे, महादेव सुर्यवंशी, राहुल गदळे, सुनील घोळवे, सुरेश नांदे सर, दुर्गादास लांब, शिवाजी चाटे,नितीन काळे, विकास जाधव, दत्ता सावंत, अंगद तात्या मुळे, संतोष जाधव, नवनाथ नेहरकर, दिलीप गुळभूले, मधूकर सिरसाट, विजय वनवे,विनोद शिंदे, अतुल इंगळे , सुनील आबा गलांडे ,सुरेश नाना थोरात, चंदू मिसाळ,सोनू सावंत, बंडू लाड ,उतरेश्वर शेप, राजेभाऊ करपे,माजी सरपंच सदाशिव चाटे,शरद चाटे,बाळासाहेब चाटे,चंदू चाटे,श्रीमंत चटपटीत, हनुमंत चटपटीत, संपत चटपटीत, महादेव थोरात,गोवींद थोरात,पांडुरंग थोरात,सचीन नेहरकर,दादासाहेब नेहरकर,धनराज नेहरकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी व अनेक मान्यवरांनी बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



