shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन...!


नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या विकासात महत्त्वाचे व मोलाचे योगदान असणारे, कृष्णा खोरे विकास महामंडळ व आमदार पदाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांचे आयुष्य उंचावण्यासाठी सतत झटणारे, माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांचे आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता हिवरे बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी होईल. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.. 


त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले आमदार अतुल बेनके, युनिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल बेनके, उयोजक अमित बेनके, सुन डॉ. पल्लवी बेनके, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. 

close