shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थ्यांचे इंटरमिजीएट ग्रेड परिक्षेत घवघवीत यश.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थ्यांचे इंटरमिजीएट ग्रेड परिक्षेत घवघवीत यश.
इंदापूर:- कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परिक्षा -२०२३-२४ मध्ये प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच 
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लाखेवाडी मधील एकूण १८ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करत शाळेचा निकाल १००% लावला. विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे प्राविण्य मिळवले.

 *'A' ग्रेड - १२ मुली*
1) श्रावणी हनुमंत गोसावी - 8th CBSE
2) सृष्टी योगेश डोंगरे 8th - CBSE
3) श्रावणी अशोक कचरे - 9th CBSE
4) आर्या ज्ञानदेव जठार - 9th CBSE
5) सिद्धी शिवाजी जाधव - 9th CBSE
6) यशश्री सोमनाथ काळे - 9th CBSE
7) अक्षता मारुती बाशिंगे - 8th सेमी
8) सृष्टी संदीप जाधव - 8th सेमी
9) शिवानी किरण नायकुडे - 8th सेमी
10) सृष्टी रणजित खाडे - 8th सेमी
11) श्रावणी अनिल जाधव - 9th सेमी
12)  प्रतीक्षा शशिकांत ढोले - 9th सेमी

 *'B' ग्रेड - ४ मुली*
1) कार्तिकी सतीश भोसले - 8th CBSE
2) प्राची रणजित बोराटे - 8th CBSE
3) सिद्धी युवराज काळे - 8th CBSE
4) प्रियांका राजेंद्र घोरपडे - 8th सेमी

 *'C' ग्रेड - २ मुली*
1) सिद्धी अनिल कदम - 8th CBSE
2) प्रतिमा सचिन कांबळे - 8th सेमी

या मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा....

 या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष  श्रीमंत ढोले (सर),उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले ,सचिव  हर्षवर्धन खाडे , मुख्य सल्लागार  प्रदिप गुरव  तसेच प्राचार्य  राजेंद्र सरगर सर,संस्थेचे प्रशाशक  गणेश पवार सर यांनी अभिनंदन करत  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

close