उद्या खासदार सुप्रियाताई सुळे इंदापूर तालुक्यातील विविध गाव भेट दौऱ्यावर.
इंदापूर:- खासदार सुप्रियाताई सुळे यांचा उद्या २२ फेब्रुवारी रोजी इंदापूर दौऱ्यावर असून विविध ठिकाणी गाठीभेटी घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली
दौरा खालील प्रमाणे:
सकाळी ९:१५ - गोविंदबाग येथून प्रयाण
सकाळी ९:४५ - भिगवण (सांत्वन भेट - कै. शंकरराव गायकवाड यांचे निधन)
सकाळी १०:०० ते ११:०० - विद्या प्रतिष्ठान, भिगवण (सायकल वाटप कार्यक्रम)
सकाळी ११:३० – बिजवडी, काळेलवस्ती (सांत्वन भेट - कै. शहाजी शिंदे यांचे निधन)
सकाळी ११:५० – हिंगणगाव (गावभेट)
दुपारी १२:३० – वडापुरी (गावभेट)
दुपारी १:१५ – पंधारवाडी (गावभेट)
दुपारी २:०० – वकीलवस्ती (गावभेट)
दुपारी २:४५ – भोडणी (गावभेट)
दुपारी ३:३० – सूरवड (राखीव)
सायं. ४:०० - इंदापूर (सांत्वन भेट - नायब तहसीलदार कै. विष्णू बाब्रस यांचे निधन)
सायं. ४:१५ – शासकीय विश्रामगृह, इंदापूर (ग्रंथालय बैठक)
सायं. ५:००- शासकीय विश्रामगृह, इंदापूर (पत्रकार संवाद)
सायं. ६:३० – बारामती कडे प्रयाण
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम मा सभापती प्रवीण माने, ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, पुणे जिल्हा प्रवक्ते दादासाहेब थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे, प्रदेश युवक सचिव अरबाज शेख, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष बाळासाहेब चितळकर , अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू शेख, युवती अध्यक्ष कुमारी साक्षी पलंगे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीतील सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील* महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर,युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर,
इंदापूर शहराध्यक्ष ॲड ईनायतअली काझी,
महिला शहर अध्यक्ष रेश्मा शेख यांनी केले आहे.

