shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निपाणी वडगाव येथे एकलव्य* *जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

वडाळा महादेव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील समाज बांधवांच्या वतीने एकलव्य जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी सरपंच वनिता राऊत तसेच ग्रा. प. पदाधिकारी संजय राऊत,मुरलीधर राऊत,विलास जाधव,सर्जेराव देवकर, भाजपाचे विठ्ठलराव राऊत,भीम गर्जना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, उपाध्यक्ष जालिंदर मोरे, ता. अध्यक्षा संगीताताई गायकवाड,अशोक गांगुर्डे, संजय बर्डे, सुनील माळी, चंद्रकांत बर्डे, रोहन काळे, रंगनाथ माळी,राजू मोरे, संदीप त्रिभुवन, कृष्णा मोरे, राजू माळी, संजय माळी, अंकुश बर्डे, संतोष मोरे, भाऊसाहेब बर्डे तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार, प्रवीण कांबळे, पत्रकार राजेंद्र देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आभार अशोक गांगुर्डे यांनी मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close