shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

५ एप्रिलपासून शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा सहल

शिरसगांव प्रतिनिधी:
श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स उंदीरगांव यात्रा कमिटी,यांच्या वतीने दि. ५ एप्रिलपासून शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमासाठी भाविकांच्या प्रवासाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी चेअरमन सुरेश गलांडे पाटील यांनी दिली. 

या १४ दिवसांच्या प्रवासात ओंकारेश्वर,प्रकाशा, शुलपानेश्वर,विमलेश्वर,निलकंठेश्वर,मिठीतलाई,नरेश्वर,कुबेर [कर्नाली]गरुडेश्वर,महेश्वर, उज्जैन,नेमावर,भेदा घाट,अमरकंटक, जालेश्वर,अमरेश्वर,महाराजपूर, हौशंगाबाद,अशी धार्मिक, प्रेक्षणीय स्थळे पहावयास मिळतील.प्रवासाची सुरुवात नेहमीप्रमाणे उंदीरगांव येथून होणार आहे.तरी इच्छुक भाविकांनी नांव नोंदणीसाठी सुरश पा.गलांडे मो.क्र ९३२६६११२३८,बाबासाहेब काळे ९८२२६०६६९०,दिलीपराव नाईक ७५८८००५४०७,राजेंद्र गिर्हे ९५०३५४६४५५.सुरेश शिंदे ८६६८३९३६८० यावर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close