shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शुन्यातून विश्व निर्माण करणारे विष्णू पवार साहेब यांचा आज वाढदिवस...!

नगर प्रतिनिधी :-
निंबलक ता.नगर येथील आपल्या बांधकाम व्यवसाययातून  शुन्यातून विश्व निर्माण करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. प्रतीत यश , उद्योग पती, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती दूरवर पसरली आहे. जनहक्क निवारण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोर गरिबांना मदत केली आहे. अनेक गरिब मुला मुलींचे लग्न कार्य करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. 


निंबलक गावात प्रतित यश उद्योग पती व सामाजिक कार्यकर्ते  म्हणून त्यांना ओळखले जाते..नेहमी रूबाबदार पेहरावात ते आढळतात.या पेहरावामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ओळखतात.


आज विष्णू पवार साहेबांचा वाढदिवस ..!वडार समाज संघाचे प.महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र मंजूळे साहेब  व शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे यांनी तुम जियो हजारो साल साल‌ के दिन हो पचास हजार या शुभकामना सह त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत..!!
close