shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्य अशोक उपाध्ये,कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन विजय नगरकर, रात्रप्रशालेचे चेअरमन चंद्रकांत सगम, कनिष्ठ महाविद्यालय शालेय समिती सदस्य नंदकुमार अंभोरे,निमंत्रित सदस्य माणिकराव जाधव,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अविनाश राऊत, प्रा.योगेश शेटे, प्रा. चंद्रकला जाधव, प्रा.शेरअली सय्यद, प्रा.मंजुषा ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close