स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) आणी समता फाऊंडेशन चे संस्थापक सचिव, दैनिक साईसंध्या,समतादूत, मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राचे संपादक तथा समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट चे संचालक ऍड. मोहसिन शौकतभाई शेख यांचे चिरंजीव *चि.मोहम्मद हमजा मोहसिन शेख यास त्याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
*आप मुस्कूराऐं जींदगी मे इसितरहा*
*हर घडी हर लम्हा नयी खुशियां पाऐं !*
*इश्वर -अल्लाहकरे यह दिन आपके जींदगी मे*
*बार बार और कई हजार बार आऐं !!*
शुभेच्छूक : स्वाभिमानी संपादक सेवा संघ/ समता फाऊंडेशन/ दैनिक विदर्भ सत्यजित/ दैनिक साईसंध्या/ दैनिक समतादूत/ मासिक मोहसीन ए मिल्लत/ समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट
सर्व प्रतिनिधी/ संपादक मंडळ आणी पदाधिकारी तथा कर्मचारी वृंद,श्रीरामपूर
*शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा परिवार

