shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावडे दादा यांचा स्तुत्य उपक्रम.. वह्या, पेन ,कंपास कपडे देत विद्यार्थ्यांसाठी मदत..!

 अडबंगनाथ नाथपंथीय वारकरी गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई अंधेरी येथील गावडे दादा यांनी विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन ,कंपास, कपडयासह विद्यार्थ्यांसाठी मदत केली .


श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थानचे  मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेल्या गुरुकुलातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे सहकार्य केल्याबद्दल स्वामी अरुणनाथगिरी  महाराज यांनी त्यांचे आभार मानले.🌹
close