shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सर्व वयोवृद्धांनी लाभ घ्यावा बबनराव शेळके


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

                         महाराष्ट्र शासन  विवीध कल्याणकारी योजना  कायमच राबवत असून महाराष्ट्र  शासनाच्या वतीने 65 वर्षावरील नागरिकांसाठी  सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा या साठी कुपन झेरोक्स,आधार कार्ड झेरोक्स , राष्ट्रियकृत बॅंक पासबुक  झेरोक्स, दोन फोटो, वैद्यकिय प्रमाणपत्र, जोडने अत्यावशक आहे. 


महाराष्ट्र शासनाने वयोवृद्धांसाठी वयोवृद्धांच्या हितासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून सर्वच वयोवृद्धांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके यांनी केले आहे
close