shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बांडेवाडी शाळेत जनजागृती प्रभात फेरी.*


*हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बांडेवाडी शाळेत जनजागृती प्रभात फेरी.*
इंदापूर:- दि 10 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत दि 13 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान तिरंगा ध्वज ध्वजसंहितेचे पालन करून फडकावणे संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी आयोजन करण्यात आले. 
             प्रभात फेरी मध्ये हर घर तिरंगा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यामध्ये सर्व मुले मुख्याध्यापक संतोष हेगडे , उपशिक्षक कांचन रणपिसे यांनी नियोजन केले. शाळा समिती उपाध्यक्ष राजू मुलाणी , सचिन बांडे , संतोष डोंगरे , मदतनीस उर्मिला बांडे पालक यांनी सहभागी झाले. 

close