shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.


सत्कार करताना निलेश वहाडणे देवराम बनकर रामनाथ भांबरे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते
close