shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई सेवा निवासी मतिमंद शाळा शिर्डी मध्ये लाडू भरून आनंद उत्सव साजरी


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान थोरात यांची मुलगी सौ . प्रेरणा अमोल दुनबळे यांना बाळरूपी मुलाचे आगमन झाले त्याचे औचित्य साधून साई सेवा निवासी मतिमंद शाळा शिर्डी येथे येथील मुले व शिक्षक यांच्याबरोबर लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

 


त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भगवान थोरात व त्यांची पत्नी सौ कविता भगवान थोरात तसेच मा. आदर्श मुख्याध्यापक मा.आयु. विश्वनाथ गायकवाड सर तसेच पत्रकार मा.आयु. संजय महाजन सर व शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम श्रीमती हेमलता पवार मॅडम श्री नाशिक देशमुख सर श्री बालाजी हनुमंत सर श्री दीपक कोकाने सर ओम प्रकाश खताळ सर नंदा शेळके मॅडम स्वाती शेळके मॅडम श्री मंगेश वाघचौरे सर परिचारिका श्रीमती सुनंदा सूर्यवंशी मॅडम तसेच सचिन भोर श्री शंकर सोनवणे श्री सुरेश वलवे श्रीमंती मेघा हासे श्रीमती मथुरा जाधव असे अनेक शिक्षक व शिक्षिका वर्ग मोठ्या संख्येने त्या आनंद उत्सवात उपस्थित राहून थोरात व दुनंबळे परिवारामध्ये नातू झाल्याबद्दल दोन्ही परिवाराचे अभिनंदन व बाळाचे आरोग्य निरोगी राहावे असे शुभ आशीर्वाद व व हार्दिक शुभेच्छा दिल्या. गायकवाड सर यांनी आभार मानले.
close