shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीची आरती संचालक मिलिंदराव दुनबळे व सौ दुनबळे ताई यांच्या हस्ते उत्साहात संपन्न


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) 
 सामाजिक बातमी

शिर्डी साई संस्थान सोसायटीची गणपती बाप्पाची आरती साई संस्थान एम्प्लॉ सोसायटीचे संचालक मिलिंदराव दुनबळे व सौ दुनबळे ताई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

 यावेळी विजयराव शिंदे नवनाथ जी थोरे गणपती अध्यक्ष रमेश वाघे उपाध्यक्ष सुनील चिकणे सचिव राजेंद्र खरडे सुदाम झिंजुर्डे संपत वाणी रवींद्र कोतकर, जालिंदर डांगेव पत्रकार संजय महाजन अधिक कर्मचारी रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close