shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुनिल ज्ञानदेव भोसले आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित ...


 प्रा. डॉ .संघर्ष सावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे /   प्रतिनिधी

पुणे :  पत्रकार सुनिल भोसले दहा वर्षपासून निस्वार्थीपणे काम करतात . पत्रकार व संपादक आणि पत्रकार संघटना अध्यक्ष पदावर महाराष्ट्र मध्ये करतात . आपण समाजामध्ये आपल्या कार्यकुशलतेने वेगळ्या क्षेत्रात  नावलौकिक मिळवून समाज सेवा करीत आहात . आपले सत्कर्म सभोतीच्या समाजाला एक माणुकीच्या मार्गांवर टाकायला मदत करतात . अशा पेरल्या हातांच्या सत्यवृतमध्ये तुमचा समावेश आहे हे जाहीरपणे नमूद करायला आभिमान वाटतो आपल्या कार्याचा नंददीप सदैव तेवत राहो कुठलाही गजवावाजवा न करता पुण्यशील पवित्र व पावन कार्य धडाडीचे करत आला आहात आपल्या विधायक निशुद्ध निसंकोच कार्याचा गौरव व्हावा म्हणून आम्ही आपल्याला कार्यकर्तृवावर प्रकाश झोतात टाकला आहे निशुद्ध नजरेने वंचिताच्या उत्थनाच्या उद्धीष्ठाकडे पाहणाऱ्या आपल्या व्यक्तिमतवास कार्यास अनुसरून     लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आधीवाशी प्रदेश आध्यक्ष आदर्श पत्रकार सुनिल (सुज्ञान) ज्ञानदेव भोसले पुणे यांना पुरस्काररुपी सन्मानपत्र बहाल करत आहोत असे डॉ. प्राध्यापक संघर्ष सावळे बोलत होते .

 बुद्ध जयंती उत्सव साहित्यधारा बहुउधेशीय संवस्था तर्फे सन्मान करुण्यात आले  शिवसाई होटेल मध्ये मुंढवा येथे कार्यक्रम झाला .

  उपस्थित प्रमुख पाहुणे आयोजक संवस्थापक आाध्यक्ष   डॉ.  प्राध्यापक संघर्ष सावळे व हुमन राईट्स महाराष्ट्र राज्य आध्यक्ष प्रल्हाद तांदळे शितलं शेगोकर मंगलाताई गर्दे गोदावरीताई पावन जाधव ,पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले याना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
close