shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत तन्मय वच्चे(2री) राज्यात तिसरा तर तन्वी पुणे जिल्ह्यात 5वी


       इंदापूर:   राज्यस्तरीय भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आली होती.त्या परीक्षेत तन्मय मल्लिकार्जुन वच्चे याने 150 पैकी 146 गुण मिळवून राज्य गुणवता यादीत तिसरा क्रमांक मिळवला .तसेच कु तन्वी मल्लिकार्जुन वच्चे हिने इयत्ता 8 वी 300 पैकी 250 गुण मिळवून पुणे जिल्हा गुणवता यादीत 5वी आली असून तिचे सर्वत्र ठिकाणी कौतुक करण्यात आले.

तन्वी चे श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर या विद्यालायकडून फलकलेखनाद्वारे छायाचित्र काढून विशेष अभिनंदन करण्यात आले.
close