shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहर पोलीस स्टेशन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी पी.एस.आय. मेढे, पी.एस.आय. निकम, सहाय्यक फौजदार सुर्यवंशी, पो.हवा. संतोष परदेशी, पो. हवा. सचिन बैसाने,पो.काँ. सचिन काकडे, पो.कॉ. शिवाजी बडे,महिला पो.ना. गलांडे,म.पो.ना. उंदरे, म.पो. अंमलदार मुन्तोंडे, म.पो. अंमलदार बर्डे, म.पो. अंमलदार सरग,पो.हवा. शफिक शेख, पो.कॉ. आदिनाथ आंधळे आदी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई 
 वडाळा महादेव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close