अहिल्यानगरातील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध मणके व सांधे विकार तज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील (ऑर्थोपेडिक, एंडोस्कोपिक स्पाईन व रोबोटिक सांधे रोपण सर्जन) हे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी नगरमध्ये रुग्णांना भेट देणार आहेत.
✅ खालील आजारांवर उपचार उपलब्ध
- मणक्यांचे विकार
- गुडघेदुखी व खुब्याचे विकार
- खांदेदुखी
- अर्थरायटिस व सर्व प्रकारची सांधेदुखी
- खेळातील दुखापती
- विना टाका एंडोस्कोपिक स्पाईन शस्त्रक्रिया
- सांधेरोपण शस्त्रक्रिया
- इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट
📍 अहिल्यानगर पत्ता:
HCT डायग्नोस्टिक्स, वेदांत आयकॉन, प्रेमदान चौक, सावेडी, अहिल्यानगर
⏰ वेळ: दुपारी १२ ते २ पर्यंत
📲 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
8484019113 | 8668474846
🔰 इतर ठिकाणीही व्हिजिट:
सुपा (SIMS हॉस्पिटल), शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा
००००

