shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुक्मिणी देवराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन.

रुक्मिणी देवराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन.

डॉ. धर्मेंद्र पाटील यांना मातृशोक.

जळगाव : जामनेर येथील शिवाजीनगर येथील रहिवासी रुक्मिणी देवराम पाटील यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दि. १४ रोजी संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. त्या सेवानिवृत्त तहसीलदार देवराम पाटील यांच्या पत्नी तर नेत्र शल्यचिकित्सक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मातोश्री होत. रुक्मिणी पाटील यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. १५ रोजी सकाळी साडेदहा वाजता जामनेर येथील शिवाजीनगर येथून निघणार आहे.


close