shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समिन्द्राबाई हरिभाऊ हरेल यांचे वृद्धापकाळाने निधन

निधन वार्ता..

वाळकी प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील समिन्द्राबाई हरिभाऊ हरेल वय ८७ यांचे वृद्धापकाळाने मंगळवार १६ डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्यावर  ब्राम्हणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

       त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,नातवंडे असा मोठा परिवार असुन त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी हरेल गुरुजी यांच्या मातोश्री होत.तसेच विलास शिवाजी हरेल,फॉरेन्सिक अधिकारी डॉ.दीपक हरेल,ड्रग ॲनालिस्टिक भारत सरकार.शिक्षक दिनेश हरेल,राज हरेल,विशाल हरेल यांच्या आजी होत्या.
close