shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिलला


        अहमदनगर दि. 20 - 
माहे एप्रिल मध्ये होणारी राष्ट्रीय लोकअदालत  आता 11 एप्रिल ऐवजी शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव  सुनिलजीत पाटील यांनी दिली.


जिल्‍हयातील सर्व विमा कपंनीचे अधिकारी, संबंधीत पक्षकार, वकील, वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच  राष्‍ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व फायनान्‍स कंपनीचे अधिकारी  व पॅनल विधीज्ञ यांनी नोंद घ्‍यावी व नियुक्‍त तारखेस राष्‍ट्रीय लोकअदालतीसाठी  उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनिलजीत पाटील यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com

संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

close