येवला प्रतिनिधी: माधव नेहे
कोरोनाचे अस्मानी संकट देशासमोर असतांना त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस व प्रशासन तसेच अन्य अत्यावश्यक सेवा पुरवणारे घटक अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचे आपण या सर्वांचे थाळी, टाळी व अन्य वाद्य वाजवून त्यांचे भरभरून स्वागत केले पाहिजे
22 मार्चला सायंकाळी 5 वाजता दरवाजात उभे राहुन टाळ्या वाजवुन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहानाला रक्ताटे पाटिल कुटुंबाकाडुन कोरोना च्या लढयात अत्यावश्यक सेवेत कार्याला सलाम करून असा प्रतिसाद दिला.


