shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
         अमहदनगर दि.18 -जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत दिनांक 19 मार्च  2020 रोजीपासून ते दिनांक 1  एप्रिल  2020  रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.


सदरचे आदेश शासकीय सेवेतील व्‍यक्‍तींना वरिष्‍ठांचे आदेशानुसार कर्तव्‍य पुर्तीसाठी हत्‍यार जवळ बाळगणे व ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव लाठी अगर काठी वापरणे आवश्‍यक आहे. लग्नकार्यधार्मिक कार्यक्रमप्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.      


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com


संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

close