बदलापुर - जाफर वणू:
कोरोनासारख्या रोगामुळे सरकारने लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यापासुन घरात थांबलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्याने पैश्याची महामारी व उपासमारिचे वेळ लक्षात येताच कु.ब.न.प. वॉर्ड क्र.3 चे भाजप नगरसेवक तथा सभापती मागासवर्गीय समिती हेमंत गजानन चतुरे ह्यांच्या संकल्पनेतून दि.25 एप्रिल रोजी आपल्या परिसरातील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटण्यात आला. त्यामध्ये संपूर्ण मिळून 3500 किलोचा भाजीपाला होता. त्यात वांगी, मिरची, भेंडी, टोमॅटो, शिरोली अश्या या भाज्यांच्या समावेश होता. तसेच या मोफत भाजीपाला सुमारे 1500 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी समाजसेवक देवेंद्र मेहेर, भगवान शिंदे, निलेश घाटवळ, तेजस चतुरे, छबिदास जोशी काका व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याकरीता परिसरातील नागरिकांनी कु.ब.न.प. वॉर्ड क्र.3 चे भाजप नगरसेवक तथा सभापती मागासवर्गीय समिती हेमंत गजानन चतुरे ह्यांचे आभार मानले.