शिर्डी प्रतिनिधी :कु. किरण जाधव.
पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वितरण सावळीविहीर येथील गोदावरी महिला औद्योगिक स्वस्त धान्य दुकान मार्फत करण्यात आले.
यात अंतोदय प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी, पात्र लाभार्थी यांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सावळविहीर चे सरपंच सौ. रुपाली आगलावे,राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती उमेश जपे,राहता तालुका कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक बाळासाहेब जपे, पत्रकार राजेंद्र दूनबळे, सावळीविहीर गावचे तलाठी, नरोडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रती व्यक्तीस पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या नियमानुसार तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्स ठेऊन नियमानुसार वाटप करण्यात आले.