shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीचा क्षेत्रीय कार्यालय निहाय नकाशा..!


पिंपरी-चिंचवड, पुणे  | प्रतिनिधी |
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेने ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे.
बुधवार दि.१५ एप्रिल रोजी सायं. सायंकाळी ६ वाजेपर्यंतची कोरोना रूग्णांची आकडेवारी खालील प्रमाणे 

ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये



A Zone – अ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०१)

निवडणूक प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). 

B Zone – ब प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)

निवडणूक प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी).

C Zone –  क प्रभाग (रूग्ण संख्या :- ०८)

निवडणूक प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).

D Zone – ड प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)

निवडणूक प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव). 

E Zone  – ई प्रभाग (रूग्ण संख्या :- १२)

निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी). 

F Zone  – फ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०२)

निवडणूक प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर,सेक्टर क्रमांक २२).

G Zone – ग प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)

निवडणूक प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).

H Zone  – ह प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)

निवडणूक प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी)आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).
close