shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी येथील ‘एचए’ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्या’नगरसेविका गीता मंचरकर यांची पंतप्रधानांकडे मागणी.

पिंपरी – 
     भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे. या आजाराचा ज्या गतीने फैलाव सुरू आहे तो रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आले आहे. या जीवघेण्या आजारापासुन बचावासाठी अधिक वैद्यकीय मनुष्यबळ व पुरेश्या औषधांची गरज आहे. त्यामुळे पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स या कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका गीता मंचरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.



close