हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.29 राज्यात कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच देण्यात यावे शिवाय पत्रकाराच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने 15लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार अँड. राजीव सातव यांनी दिले आहे.
दि. 29/04/2029 बुधवार रोजी सादर केले आहें या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी ही पत्राद्वारे केली आहें या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले आहें कोरोना विरुध्दच्या लढ्यामधे पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहें कोरोनाचि माहिती जनते पर्यंत पोहचविण्याचे काम तसेंच समाज जागृती चे काम पत्रकाराकडून केले जात आहें जीवाची पर्वा न करता काम करावे लागत असल्याने या परिस्थितवर त्यांच्या वर गंभीर प्रसंग आल्यावर त्याचे कुटुंब अडचणीत येऊ शकते राज्यातील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहें बाकी सर्वांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत दरम्यान सध्याची परिस्थिती लक्षात घेता पत्रकारांना विमा कवच देने आवश्यक आहें त्यासाठी शासनाने त्याना 50लाख रुपयाचा विमा कवच द्यावे या शिवाय पत्रकारावर दुर्दैवी प्रसंग आल्यावर त्यांच्या कुटुंबियाना शासनाने 15 लाख रुपयाचे अनुदान द्यावे या संदर्भातील तातडीने तरतूद करावी अशी मागणी खासदार अँड राजीव सातव यांनी केली आहें या सोबतच पत्रकार माध्यमासाठी काम करीत असल्याने पत्रकाराची जबाबदारी त्यांच्या माध्यम समूहाने घ्यावी पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबियांची तीन महीन्याची जबाबदारी माध्यमांनी घ्यावी यामध्ये पत्रकारावर दुर्दैवी प्रसंग ओढवल्यास माध्यमांनी त्यांच्या कुटुंबीयांना 10लाख रुपये अनुदान देण्याचे बंधन शासनाने संबधीत माध्यमावर घातले पाहिजे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती खासदार अँड. राजीव सातव यांनी यापत्राद्वारे केली आहे