shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परिक्रमा एम बी ए च्या प्रा.सुहास पाखरे यांना तब्बल ६0 प्रमाणपत्र प्राप्त..!!

परिक्रमा एम बी ए च्या प्रा. सुहास पाखरे यांना ६० प्रमाणपत्र आज जगभरात कोरोना वैश्विक महामारीने थैमान घातले आहे. देशात कोरोनामुळे लॉकडोवन चा काळ चालू आहे.प्रत्येक जन घरात बसून आहे. 

लॉकडोवन च्या  काळात  मा.श्री. बबनरावजी  पाचपुते विचारधारा ट्रस्ट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन  इन्स्टिटूट ऑफ मॅनेजमेन्ट काष्टी ता.श्रीगोंदा जिल्हा. अहमदनगर चे प्रा सुहास पाखरे यांनी  ८ राज्यांच्या कोविड - १९  बाबत ऑनलाईन  प्रश्नमंजुषा  मध्ये  उस्फुर्त सहभाग नोंदविला. 

       
अन तब्ब्ल ६० प्रमाणपत्र  हस्तगत केली. या वेगवेगळ्या प्रश्नमंजुशा मध्ये कोरोनाविषीयी  च्या जनजागृती बाबतचे प्रश्न ,लक्षणे ,तपासणी , घ्यावयाची काळजी , या विषयावर प्रश्न  विचारले जातात, प्रा. सुहास पाखरे यांनी अचूक उत्तरे दिली. अन यश संपादन केले. आपल्या मूळ गावी देहरे येथे आजी माजी सैनिक व ग्रामस्थांच्या  सहकार्यांनी त्यांनी गावात गोर गरीब लोकांना किराणा वाटला. यासाठी संस्थेचे सर्व संचालक, प्रा.डॉ. सुदर्शन गिरमकर,  एम बी ए संचालक डॉ तानाजी दबडे. यांनी  मार्गदर्शन  केले. संस्थेचे आदरणीय सचिव मा.श्री. विक्रमसिंह (दादा) पाचपुते, संचालक  मा.श्री. प्रतापसिंह पाचपुते, शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे सर यांनी पाखरे सरांचे अभिनंदन केलेआहे.
close