पिंपरी- चिंचवड, पुणे।प्रतिनिधी : पिंंपरी चिंचवड शहर,संभाजीनगर बर्ड व्हॅल्ही उध्यान येथे '२७ एकर मध्ये दगड खाण आहे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने सुंदर असे वडार मजुर शिल्प उभारण्यात आले आहे.सदर ठिकाणी दर वर्षी १ मे कामगार दिन व महाराष्ट्र् दिन साजरा केला जातो.या षर्षी कोरोना महामारीचे संकट ओढवल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन गर्दी न करता संस्थेच्या वतीने अघ्यक्ष अनिल विठ्ठल विटकर,राजुभाऊ कुसाळकर यांच्या शुभ हस्ते मजूर शिल्पास षुष्प अर्पण करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे १ मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन हा या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे उपक्रम घेता नसल्यामुळे वडार मजुर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना महामारीचे संकटाशी देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, खेडे, वाडी, वस्ती येथे प्रत्येक घरोघरी अनोखी सेवा देवून डॉक्टर्स, नर्स, पोलिस शिपाई, सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवा देणारी व्यक्ती, यांचे शतश: आभार तसेच काहि बलिदान देनार्यांना भावपुर्ण श्रध्दांजलि वाहण्यात आली.तसेच संस्था, रेशन दुकानदार, भाजीपाला, किराणा विक्रेते, विशेष करून शेतकरी बांधव, आपले समाज बांधव या सर्वांचे कौतुकाचा भाग म्हणून त्यांचे मन:पुर्वक आभार मानण्यात आले.
तसेच देशाचे पंतप्रधान मा. ना. नरेंद्रजी मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंञी मा. ना. श्री उद्ववजी ठाकरे आणि उपमुख्यमंञी मा. ना. श्री. अजितदादा पवार यांचे मनापासून धन्यवाद व देशाला राज्याला आर्थिक मदत करणारे तसेच कामगारांचे कैवारी प्रसिद्ध उदयोजक मा. रतनजी टाटा सह सर्व उदयोजक तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध सामाजिक संस्था / मंडळ, विविध मार्गाने सहकार्य करण्याचे काम केले. अशा सर्वांचे वडार मजुर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
"घरात रहा ... सुरक्षित रहा"