shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते बाबू बापूर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बॉक्सिंगच्या होतकरू व गरीब खेळाडूना मदत

बॉक्सिंग च्या होतकरू व गरीब खेळाडू ना मदत व राहुल धोत्रे  मुळे खेळाडू वर हसरा चेहरा उमटले


पिंपरी चिंचवड – कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगार च्या कामावर गद्दा आली आहे.सामाजिक कार्यकर्ते बाबू बापूर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला तर्फे फुगेवाडी मधील गरीब  बॉक्सिंग च्या खेळाडू ना अन्नधान्य वाटप करण्यात आले.


ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिलाच्या शीला जाधव, मनोज वाखारे फाऊंडेशनचे मनोज वाखारे, प्रशिक्षक राहुल धोत्रे, सोन्या तुळवे, गोरख नेटके व  बॉक्सिंग चे खेळाडू उपस्थित होते.
close