shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रतन टाटांचा देशातील नागरिकांना मोलाचा संदेश..!!

उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या
सर्व व्यावसायिकांसाठी  रतन टाटा यांचा एक छोटासा संदेश..

उद्योग धंद्यातील माझ्या प्रिय मित्रानो,



2020 हे साल फक्त जिवंत रहायचे वर्ष आहे,

नफा-नुकसान विषयी
अजिबात विचार करू नका..

स्वप्न आणि योजना विषयी
चकार शब्दही काढू नका,

या वर्षी स्वतःला जिवंत ठेवणे
हेच सर्वात महत्वाचे आहे,

जिवंत रहाणे हेच नफा मिळवल्या सारखे आहे,

रतन टाटा...
close