हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२१,हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचा वाढदिवस 24 जुन बुधवार असल्याने देशमुख यांनी शिवसैनिकांना माझ्या वाढदिवसाला केक,हार-तुरे,बॅनर,यावर फाजील खर्च न करता सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे त्याच पैशातुन गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य,दुर्धर आजार असणा-या गरीब रूग्णांना आर्थिक मदत करून बियाणा विना पेरणी खोळंबलेल्या शेतक-यांना बि-बियाणे देऊन मदततीचा हात द्या असे आवाहन केले आहे.
उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचा वाढदिवस २४ जुन रोजी असल्याने देशमुख यांनी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांना आवाहन केले आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कोनीही मला केक,हार-तुरे न आणता तसेच बॅनर छापुन वायफळ खर्च न करता आपल्या परीसरात भयान कोरोनाच्या संकटात आपले शेतकरी बांधव,गोरगरीब मजुर, निराधार,छोटे व्यापारी या सर्वांचा आर्थिक व्यवहाराचा कणाच मोडल्याने जगण्याची उमीदच हरवुन मरण स्वस्त वाटु लागल्याने काळ गळ्याभोवती फास आवळतोय.मी आणि आपण ज्या संस्कारात वाढलो त्याचा विचार करता हे चित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. माझ्या प्रेमापोटी येत्या २४ जुनला माझ्या वाढदिवसाला केक, हार-तुरे, बँनरबाजी,मिठाई तसेच ढोल ताशावर फाजील खर्च न करता त्या पैशातून गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप, दुर्धर आजारी गरीब रूग्णांना आर्थिक मदत करून बियाणा विना पेरणी खोळंबलेल्या शेतकरी बांधवांना बि-बियाणे देऊन मदतीचा हात द्या. रक्तदान करुन एखाद्याचे प्राण वाचविण्याचे मोठ पुण्यकर्म आपल्या हातून घडावे फाजील खर्चाला फाटा देत फक्त आपल्या शुभेच्छा आणि थोरा मोठ्यांचा आशिर्वाद हे माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल आणि हा माझा वाढदिवस साजरा झालेला सुर्वणाक्षरांनी लिहावा असा, सर्वत्तम संस्मरणीय वाढदिवस असेल असे हि उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख म्हणाले.