लातूर शहरात तरुणांचा सोशल मीडिया माध्यमाचा योग्य वापर...!!
लातूर शहर प्रतिनिधी :
(रवि बिजलवाड)
जुलै २९ ,२०२०
छत्रपती शिवाजी महाराज चौक उड्डाणपूल शेजारच्या रस्त्यावरील लोखंडी जाळी तुटली असल्याची बाब काही तरुण मित्रांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली होती.
तात्काळ यावर कार्यवाही करत सदर लोखंडी जाळी महापालीकेने दखल घेत दुरूस्त करण्यात आली आहे.

