shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष पदी अक्षय गोर्डे यांची निवड


पारनेर- नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.निलेश लंके साहेब यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्या बदल अक्षय गोर्डे यांचा सत्कार करण्यात आले


राहाता तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका  अध्यक्षपदी अक्षय गोर्डे यांची झाली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांनी नुकतेच तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या चे पत्र अक्षय गोर्डे यांना दिले असुन.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मान्यतेने हि निवड करण्यात आली आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे नगर जिल्हा सरचिटणीस संतोष गोर्डे,र विद्यार्थीचे नगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अभिषेक शेळके,जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे,आ.निलेश लंके प्रतिष्ठांन चे उपाध्यक्ष नितीन गाढवे,प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल शेळके,प्राचार्य चेतन गाढवे,उन्मेष साळूके, प्रताप कोते ,कृष्णा आसणे,इशांत गोर्डे,आकाश बाजारे,जयेश गाढवे,ऋत्विक कापसे,सुशिल गाढवे,साई बिडवे,वाल्मिक शेळके,अजित सदाफळ,दत्ता अबनवे,संदीप आरंगळे,जयदीप गाडे,विजय जेजुरकर,प्रफुल्ल शेळके,प्रसाद जेजुरकर,विनायक लोंढे,अनिल येवले,मयूर भवर आदी युवक वर्ग उपस्थित होते.

त्यावेळी अक्षय गोर्डे म्हणाले मला जे पद भेटलं नक्कीच आदरणीय पवार साहेबा च्या प्रेरणे प्रेरित होऊन राहाता तालुक्यात पक्ष संघटन वाढण्याच काम करेल विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तमरीत्या सोडवलं युवक वर्गांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी काम करू असे आश्वासन अक्षय गोर्डे यांनी दिले 
 
अक्षय गोर्डे यांनी कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यामुळे अनेका वर उपासमारीची वेळ आली अशी परिस्थिती असताने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यावेस आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील 355 गोरगरीब मजूर स्थलांतरित केले आहे. त्यावेळी आमदार निलेश लंके प्रतिष्ठान राहाता तालुका उपाध्यक्ष.नितीन गाढवे,कार्याध्यक्ष.अमोल शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
close