shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्रीय पत्रकार संघ, सातारा जिल्हा मिटींग सपंन्न..!!

केंद्रीय पत्रकार संघ  सातारा जिल्हा मिटींग सपंन्न..!!

पाटण । प्रतिनिधी : 
(महेश मस्कर)

केंद्रीय पत्रकार संघ मिटींग आज सातारा जिल्ह्यातील  फलटण तालुका येथे आज सपंन्न झाली केंद्रीय पत्रकार संघ  मिटींग ही कोरोणा चा वाढता प्रार्दुभाव या बद्दल प्रतेक तालुक्यातील  आढावा घेण्यात आला ,लाॅकडाऊन काळात तालुक्यातील पत्रकारांच्या अाडीअडचणी या सर्दंभात ही मिटींग केंद्रीय पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार हि मिटींग घेण्यात आली होती  आणि लवकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात केंद्रीय पत्रकार संघ जिल्हाकार्यालय  येत्या पंधरा आॅगस्ट दिवशी आॅफीस सर्व पत्रकांरासाठी खुले करणार आहे.

असे  केंद्रीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे हे बोलले  केंद्रीय पत्रकार संघ हे जिल्ह्यातील पहिलेच आॅफीस असेल की ते सर्व नागरीकांचा विचार करणार आहे त्या मध्ये  पत्रकार व सामाजिक शैक्षणिक वकील डाॅक्टर  हे सर्व मिळून केंद्रीय पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये असतील ज्यांना कोणाला केंद्रीय पत्रकार संघात काम करायचे असेल त्यांनी नाव नोंदनी करा.

केंद्रीय पत्रकार संघात सोशल मीडिया विंग ची सुरुवात झाली आहे याची कार्यकारिणी केंद्रीय पत्रकार संघा प्रमाणेच राहील. सोशल मीडिया मधील सर्व सदस्यांना सोशल मीडिया चे वेगळे ओळखपत्र मिळेल.
या विंग मध्ये कोणीही प्रवेश करू शकतो.
महिला विंग ही संपूर्णपणे वेगळी असेल. तसेच महिला विंग ची कार्यकारिणी सुद्धा स्वतंत्र असेल.  त्याच बरोबर केंद्रीय पत्रकार संघाच्या नावाने CPJA चॅनेल सूरूवात केली आहे त्यावेळी उपस्थित केंद्रीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन मोरे, जुनेद शेख मुख्यमहासचिव,अभिजीत लेंभे कोरेगाव ता अध्यक्ष, सुभाष जाधव फलटण ता अध्यक्ष, प्रशांत सोनवने ता उपाध्यक्ष, शुभम भापकर सदस्य,धिरज जगताप सदस्य, बाळासाहेब सोनवने ता सचिव, शिवाजी भोसले ता सर्पंक प्रमुख, अमोल रणदिवे सचिव, यांच्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये मिटींग सपंन्न झाली.
close