shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाटण तालुक्यामध्ये विद्यार्थी वाचवा संघटना सज्ज ..!!


पाटण। प्रतिनिधी :
 (महेश मस्कर )
                      दिपक मुलगावकर
                           रविराज मोरे

पाटण - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचया समस्या सोडविण्यासीठी विद्यार्थी वाचवा संघटना स्थापन केली असुन सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये विद्यार्थी वाचवा संघटना सज्ज झाली आहे सातारा जिल्हा अध्यक्ष समीर कुडची आणि विद्यार्थी वाचवा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशावरुन पाटण तालुक्याच्या अध्यक्ष पदी दिपक रघुनाथ मुळगावकर आणि उपाध्यक्ष पदी रविराज रामचंद्र मोरे यांची निवड करण्यात आणि विद्यार्थ्यांचया समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहीन असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
close