shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुभाषिक वृत्तपत्रांचे संस्थापक- संपादक परमपूज्य मुरलीधरजी उर्फ बाबा शिंगोटे यांचे दुःखद निधन...!!

लातूर जिल्हा प्रतिनिधी :
   ( रवि बिजलवाड)

जुलै ०७ / लातूर शहर :
बहुभाषिक वृत्तपत्रांचे संस्थापक- संपादक परमपूज्य मुरलीधरजी उर्फ बाबा शिंगोटे यांचे दुःखद निधन. 

दैनिक ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनानं मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांचा वृत्तपत्र 
विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली.
यांना "शिर्डी एक्सप्रेस " परीवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली...!!
close