shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अँटिजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेने प्रमाणपत्र देऊन दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी- अक्षय भुमकर..!!

अंबाजोगाई । प्रतिनिधी :
दि.२०,अंबाजोगाई शहरातील ज्या ज्या व्यापा-यांच्या अँटिजेन टेस्टचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले आहेत अशा व्यापा-यांना नगर परिषदेने  प्रमाणपत्र देऊन  लाॅकडाऊन नंतर दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी. अशी मागणी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी  उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.



ज्या ज्या व्यापार्यांचे व दुकानातील कामगारांचे अँटिजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आशा दुकानदारांना गणेशोत्सव सणासुदिच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन निगेटिव्ह व्यापारांना प्रमाणपत्र देऊन दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी केली आहे.
close