अलिबाग । राजेश बाष्टे :-
यशराज टू व्हीलर फोर व्हीलर मोटर्स शोरूम तसेच शिवसेना जनसंपर्क कार्यालय ग्रामपंचायत श्रीगांव येथे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा.आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी ,शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख मा.श्री.राजाभाई केणी,शोरूमचे मालक पोयनाड विभाग शिवसेना संघटक श्री.महेंद्र(गोट्या) पाटील,शिवसेना उपतालुका प्रमुख श्री.प्रकाश पाटील, विभाग प्रमुख श्री.योगेश जुईकर,उपविभाग प्रमुख श्री.महेश वावेकर, उपविभाग संघटक श्री.विकास निळकर, श्रीगांव ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.महादेव पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

