एरंडोल -आपल्या एरंडोल शहारात प्रथमच माहितीप्रमाणे एरंडोल पोलिस स्टेशन या तर्फे नाविण्यपुर्ण असा "महारक्तदान शिबीर " हे आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून१५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून खुप छान पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाला.
या साठी ज्या रक्तदाता यांनी रक्तदान केले याचे तर मनापासून आभार मानावे, कि आपण स्वतः एक जागृत नागरिक म्हणून माणुसकीची साथ धरुन आपले मौल्यवान सहभाग स्वतः नोंदवला यासाठी आभार व तसेच या कार्यक्रमासाठी सुरुवातीच्या काही दिवसापासून अथक परिश्रम घेणारे आयोजकांचे मी एरंडोल चा एक नागरिक म्हणून आभार व्यक्त करतो.. व या शिबीरात स्वतः उत्साहपुर्ण अथक परिश्रम घेणारे सर्व पोलिस अधिकारी वर्ग,कर्मचारी बंधू , होमगार्ड बंधू, आणि स्वयंसेवक मित्र , सहभाग नोंदवणारे दात्यांचे मनापासून आभार...आभार..!!
प्रमोद चौधरी, एरंडोल
घरिच रहा... सुरक्षित रहा...
जय हिंद..!

